रामकृष्ण नगरमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, : Kosare Maharaj

रामकृष्ण नगरमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, : Kosare Maharaj

रामकृष्ण नगरमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, महिलांनी हरभरा, पोहे यांचा एकत्र नाश्ता केला. महिलांनी आपल्या कुटुंबासह होलिकाची पूजा केली आणि कुटुंबात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. एकमेकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मुलांनी एकमेकांवर रंगांचा गुलाल उधळून होळी साजरी केली.
( कोसारे महाराज )

 

कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍


Post a Comment

0 Comments